Up next


Arnold Schwarzenegger यांचे 5 नियम अन् तुमचे यश! | Rules For Success | SnehalNiti Marathi

1 Views
Gift Nkem Wilfred
1
Published on 30 May 2019 / In Movies

#ArnoldSchwarzenegger #RulesForSuccess #NoPainNoGain

यश काही सहजासहजी नाही मिळत. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ज्या प्रमाणे अनेक प्रयत्न करावे लागतात, तसेच अनेक नियमांचे पालन सुद्धा करावे लागते. अश्याच काही नियमांचे पालन करून आज पुढे आलेले हॉलिवूडचे अभिनेते आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व Arnold Schwarzenegger यांनी Rules For Success सांगितले आहेत, ते पाहू यात आणि आपला बिझनेस आणि जीवन यशस्वी करुया...

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती हिंदी युट्यूब चॅनेल’वर
https://bit.ly/2HzZiZk

स्नेहलनीतीचे बिझनेसविषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा https://www.snehalniti.com/blog.php

बिझनेस कोच स्नेहल कांबळेंच्या आगामी सेमिनारची माहिती मिळवण्यासाठी http://snehalniti.com/ वेबसाईटला भेट द्या

अधिक माहितीसाठी 9223334907 / 8291103660 या क्रमांकावर संपर्क साधा.

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिझनेस व्हिडीओझ पहा फक्त ‘स्नेहलनीती मराठी युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2GhrBKz

Show more
0 Comments sort Sort By

Facebook Comments

Up next